Skip to main content
50 हजार अनुदान यादी कर्ज माफी नवीन कर्ज माफी यादी 2022लिस्ट महाराष्ट्र 2022 PDF रुपये
50 हजार प्रोत्साहन अनुदान 14 जिल्हाची यादी आली तुमचा जिल्हा पहा लवकर
नमस्कार शेतकरी मित्रांनो पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान लवकरच वाटप करण्यात येणार होते परंतु लाभार्थ्या याद्या तयार न झाल्यामुळे हे प्रोत्साहन अनुदान वाटप झालेली नाही
50 हजार प्रोत्साहन अनुदान पात्र शेतकऱ्यांची याद्या कालपासून तयार करण्याचे काम चालू झालेले आहेत.
नियमित कर्जदार लाभार्थी शेतकरी
अशातच आज मित्रांनो जवळपास 14 जिल्ह्यात याद्या तयार झालेल्या आहेत. आणि या 14 जिल्ह्याच्या याद्या बँकेमध्ये 100% कर्जदार शेतकरी पात्र झालेले आहे तर मित्रांनो या 14 दिल्याची माहिती आपण सविस्तरपणे पाहूया या 14 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी माहिती शेवटपर्यंत नक्की बघा.
पात्र जिल्हाचे नावे खालीलप्रमाणे:
मित्रांनो नवीन आलेल्या माहितीनुसार 50 हजार प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना देण्यासाठी 14 जिल्ह्यातील शेतकरी पात्र ठरलेले आहेत यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, जालना, कोल्हापूर, परभणी, सांगली, सोलापूर, ठाणे आणि यवतमाळ या 14 जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती सहकारी बँकेचे शंभर टक्के कर्जदार शेतकरी या प्रोत्साहन अनुदान साठी पात्र ठरलेले आहेत. आणि मित्रांनो लवकरच पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये या पात्र अनुदानाच्या याद्या या बँकेमध्ये बघण्यासाठी मिळणार आहे .
तर मित्रांनो नवीन जिल्ह्याचे अपडेट मिळाली तर तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करू यामध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की सांगा आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा
Comments
Post a Comment