शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान उद्यापासून होणार बँक खात्यात जमा

शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये अनुदान पहा कधीपासून येणार बँक खात्यात.



नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळणार 50 हजार अनुदान उद्यापासून थेट बँक खात्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी 15 सप्टेंबर 2022पासुन थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे की या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र कोण अपात्र हे कसे पाहता येईल याबाबत माहिती जाणून घेऊया.
लाभार्थी शेतकऱ्यांना बॅकेच्या माध्यमातून 14 सप्टेंबर रोजी फलकावर पाहण्यासाठी मिळणार आहे.

कुठे आणि कसा मिळणार लाभ

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना या पोर्टलच्या माध्यमातून 27 जुलाई 2022 रोजी या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती म्हणजेच मागील दोन लाखापर्यंत कर्जमाफी झाली होती त्याच पद्धतीने हे अनुदान वितरित करण्यात येणार आहे.

Comments