50 हजार प्रोत्साहन अनुदान यादी अशी करा डाउनलोड तुमचे नाव यादी मध्ये पाहता येणार
अहमदनगर : नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रचंड मिळणार आहे मित्रांनो त्यासाठी आता नवीन वेबसाईट सुरू झालेले आहे या वेबसाईट वरती तुम्हाला तुमचे नाव यादीमध्ये पाहता येणार आहे मित्रांनो ते कशा पद्धतीने तुम्ही पाहू शकतात आपण या माहितीच्या माध्यमातून पाहणार आहे
मित्रांनो ही सर्व प्रोसेस कशी करायची आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्यासाठी मिळेल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
मित्रांनो तुम्हाला जवळचे csc सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र सेतू मध्ये जायचे आहे तिथे तुम्हाला ऑनलाईन याद्या दिसणार आहे त्यासाठी तुम्हाला जवळचे csc सेंटर किंवा आपले सेवा केंद्र मध्ये आधार कार्ड घेऊन जायचे आहे
CSC चालक असतील त्यांनी CSC लोगिन करायचे आहे त्यानंतर सर्चमध्ये सर्च करायचे आहे महात्मा फुले सर्च केल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना यावरती क्लिक करायचे आहे या ठिकाणी एक नवीन एंटर प्रेस ओपन होईल ज्या शेतकऱ्याचे नाव यादीमध्ये असेल त्यांनी इथे आधार केवायसी करून घ्यायचे आहे यानंतर तुम्हाला पन्नास हजार रुपये प्रवचन अंदाज येणार आहे मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन येते डाऊनलोड करण्यासाठी राइट साईडला एक आधार लिस्ट डाउनलोड करू शकतात.
Comments
Post a Comment