प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणे आता राज्यातही मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे.
50 hajar anudan शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान उद्यापासून होणार जमा महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना
शेतकऱ्यांना वर्षासाठी 6000 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांना 6000 हजार रुपयांची अनुदान देण्यात येणार आहे. हा शेतकऱ्यांसाठी शिंदे फडवणीस सरकारचा मोठा निर्णय मानला जात आहे. हे अनुदान प्रत्येक महिन्यात टप्प्याटप्प्याने प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांना 6000 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
कधी होणार मुख्यमंत्री किसान योजना चालू
राज्यात लवकरच मुख्यमंत्री किसान योजना चालू होणार आहे. आर्थिक वर्षात बजेटमध्ये शेतकऱ्यांना वर्षाला या योजनेद्वारे पैसे मिळणार आहेत. मात्र ते कशा पद्धतीने देणार याबाबत आणखीन माहिती मिळालेली नाही मात्र मागील तीन दिवसापासून कृषी विभागाच्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे. अशी माहिती मिळत आहे.
Comments
Post a Comment