नियमित कर्ज परतफेड शेतकरी 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान या तीन जिल्ह्यातील 100% शेतकरी पात्र

येथे पहा पात्र शेतकरी यादी 


नमस्कार शेतकरी मित्रांनो 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान संदर्भात एक छोटीशी अपडेट आहे यामध्ये तीन जिल्ह्यातील शेतकरी हे पात्र झालेली आहेत आणि यात शेतकऱ्यांना सर्वात आधी खात्यात 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जमा होणार आहे यामध्ये तीन जिल्हे कोणते आहे आपण या माहितीच्या माध्यमातून पाहणार आहेत

येथे पहा पात्र लाभार्थी शेतकरी यादी

मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना या जिल्ह्यातील शासनाला पाठवली यादी मधील शंभर टक्के माहिती बरोबर आहे यामध्ये 26 हजार 223 शेतकऱ्यांची यादी पाठवली होती त्यापैकी 26200 शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्यानंतर दुसरा जिल्हा आहे बुलढाणा या जिल्ह्यामधील बँकेने शासनाला पाठवलेली यादी ही शंभर टक्के बरोबर होती यामध्ये एकूण पात्र लाभार्थी शेतकरी 4905 होती त्यापैकी 4905 शेतकरी अनुदानासाठी पात्र झालेली आहेत आणि तिसरा जिल्हा आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील वीस हजार सत्यार्थ शेतकऱ्याची यादी बँकेने शासनाला पाठवलेली होती तर यामधून 19400 शेतकरी ही या अनुदानासाठी पात्र झालेली आहेत

 

मित्रांनो शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 20 ऑक्टोबर पर्यंत याद्या जर शासनाने बँकेला पाठवल्या तर या तीन जिल्ह्यापासून सर्वात आधी 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान वाटप होणार आहे मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही माहिती कशी वाटली आम्हाला पण कमेंट द्वारे नक्की सांगा

Comments