नमस्कार शेतकरी मित्रांनो
50 हजार प्रोत्साहन अनुदाना संदर्भात महत्त्वाची माहिती या ठिकाणी देणार आहे. त्यासाठी माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन पर अनुदाना जमा होणार आहेत.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ योजना शासनाने सुरू केली होती. मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी २० ऑक्टोबरपासून सुरू झाली. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका मध्ये शेतकरी प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र असून, तशी यादी शासनाच्या वतीने जारी करण्यात आली.
मित्रांनो 4 नोव्हेंबर रोजी दुपारपासून दुसरी यादी ही जाहीर झालेली आहे. यामध्ये अनेक जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे तुम्हाला दुसऱ्या यादीमध्ये नाव पहायचे असेल तर खाली दिलेला Part व्हिडिओ पूर्ण बघा. त्या व्हिडिओ मध्ये गावानुसार यादी दाखवलेली आहे.
पुणे जिल्हाची 50 हजार प्रोत्साहन अनुदान दुसरी यादी
येथे क्लिक करा
ठाणे जिल्हाची 50 हजार प्रोत्साहन अनुदान दुसरी यादी
Comments
Post a Comment