50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दुसऱ्या यादी संदर्भातील महत्वाची बातमी शेतकऱ्यांनी नक्की बघा
नमस्कार शेतकरी मित्रांनो पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदाना संदर्भात महत्त्वाची बातमी हाती आलेली आहे. दुसऱ्या यादीच्या संदर्भात ही बातमी आहे ती आपण या लेखाच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहे.
शेतकरी मित्रांनो मागील काही दिवसापूर्वी दुसरी यादीही प्रसिद्ध झालेली होती. यामध्ये ठराविक जिल्ह्याची यादी आलेली होती. तर काही जिल्ह्याची दुसरी यादी ही आणखीन पण पोर्टल वरती अपलोड झालेली नाही. तर या मागचं कारण काय आहे की सध्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना पोर्टल वरती काही तांत्रिक अडचणीमुळे इतर जिल्ह्याच्या याद्या अपडेट करण्याची बंद केल्याची या ठिकाणी दिसून येत आहे.
मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये वेबसाईट सुरू होईल व इतर जिल्ह्याच्या प्रकाशित केला जातील.
तर शेतकरी मित्रांनो पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना अजून प्रोत्साहन अनुदान वाटप केलेले नाही. असे अनेक शेतकऱ्याचे म्हणणे आहे.
मित्रांनो अनेक जिल्ह्यांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू असल्याने प्रोत्साहन अनुदान वाटपाला शासनाकडून स्थगिती देण्यात आलेली आहे. आचारसंहिता संपल्यावर पुढील कारवाई नियमितपणे सुरू होईल असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे.
मित्रांनो अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती सर्वात आधी पाहण्यासाठी Akashraje Studio आमचे पेज नक्की फॉलो करा.
येथे क्लिक करून व्हिडिओ पहा 👇🏻
यावरती क्लिक करा
Comments
Post a Comment