अंतिम आणेवारी ४७ पैसे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती बिकट जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीवर शिक्कामोर्तब
अंतिम आणेवारी ४७ पैसे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती बिकट जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीवर शिक्कामोर्तब
नमस्कार शेतकरी मित्रांनो जिल्ह्याने यावर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीचा सामना शेतकरयांना करावा लागला आहे. तब्बल दहा वेळा विविध मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदविली गेली.
यानंतरच्या काळातही अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली त्यामुळे पिकांमध्ये पाहिजे तशी सुधारणा झाली नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील बहुतांश पिके हातातून गेली होती यामध्ये अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. केवळ पीक हिरवेगार दिसणे म्हणजे उत्पन्न निघणे नव्हे, हे पैसेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जिल्हा प्रशासनाने ३१ डिसेंबर लाभ शनिवारी अंतिम पैसेवारी ४७ पैसे जाहीर केली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याठिकाणी दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्याची आणेवारी ही ४७ पैसे जाहीर झालेली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील नुकसानभरपाई साठी शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा या ठिकाणी लागलेली आहे.
तालुकानिहाय आणेवारी
तालुका
बुलढाणा
९८
४७
चिखली
१४४ ४८
दे. राजा
६४
४८
मेहकर
४७
लोणार
९१
४७
सि.राजा ११४ ४७
मलकापूर
७३
४७
मोताळा १२० ४७
नांदुरा
११२
४७
खामगाव १४६
शेगाव
७३
४७
१ हजार ४२० गावांची पैसेवारी
ज. जामोद
११९ ४८
संग्रामपूर
१०५
या वर्षी खरीप हंगामातील अनेक पिकांचे नुकसान झाले आहे यामध्ये सोयाबीन,मका, कापूस आणि तूर या पिकांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. प्रारंभी अतिवृष्टीने सोयाबीनचे पीक सततच्या पावसाने हातून गेले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सोंगणी करून ठेवलेले सोयाबीन भिजले हीच स्थिती मूग, उडीदाचीही झाली. खरीप हंगामातील नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
सन २०२२-२३ या खरीप हंगामातील बुलढाणा जिल्ह्यातील एकूण १ हजार ४२० गावांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशांच्या आत असून, ४७ पैसे आहे.
शेतकऱ्यांना मदतीची आस
■ जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षी नैसर्गिक संकटांचा सामना करीत आहेत. यामुळे शेती करणायाची संख्या कमी होत आहे.
■ याशिवाय शेतीवरील खर्चदेखील वाढला आहे, अशा परिस्थितीत नैसर्गिक संकट ओढवल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत बुडाला आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या हाती येणाऱ्या पिकातून शेतकऱ्यांना पुढील वर्षांचे नियोजन करायचे आहे परंतु अतिवृष्टी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले.
कपाशीवर शेतकऱ्यांची मदार असताना दोन ते तीन वेचणीतच उलंगवाडी होत आहे. बोंडअळीमुळे कपाशीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. त्यामुळे, लागवडीसाठी
लागलेला खर्चही निघत नसल्याने कपाशी उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
बिकट परिस्थिती पाहता अंतिम पल्लवीत झाल्या आहेत. जिल्ह्याची आणेवारी ५० पैशांच्या आत आली अंतिम आणेवारी ४७ पैसे जाहीर आहे. त्यामुळे, जिल्ह्याला आता करण्यात आली आहे. त्यामुळे, दुष्काळी मदत मिळण्याच्या आशा मदतीची शेतकऱ्यांना आस आहे.
अधिक माहितीसाठी आमचे व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/Ly7Mk1wcZZuIbB0eZrFCb2
Comments
Post a Comment