नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई कधी मिळणार? आठ हजार शेतकऱ्यांचे अनुदान रखडले ३ हजार ६८० हेक्टरवरील पिके बाधित
आठ हजार शेतकऱ्यांचे अनुदान रखडले ३ हजार ६८० हेक्टरवरील पिके बाधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई कधी मिळणार?
महसूल मंडळातील आठ हजार शेतकऱ्यांच्या याद्या, शासनदरबारी पोचल्या मात्र अद्यापही शेतकऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची मदत मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत असून तात्काळ खात्यात नुकसानभरपाई जमा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
ऑक्टोबरमधील पावसाने खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांचे नुकसान झाले होते. त्यातच चिकलठाणा महसूल मंडळात शेतकन्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला होता. मात्र, शासनाकडून अतिवृष्टी झालेल्या हेक्टरची मर्यादा घालून हेक्टरी १३
१९ गावांचा अतिवृष्टीत समावेश
• चिकलठाणा महसूल मंडळात चिकलठाणा बु चिकलठाणा खु, खैरी, निरवाडी बु, निरवाडी खु बोरकिन्नी, नांदगाव, गणेशपूर, नरसापूर, आरसड, निळकंठ, सावंगी पी.सी.
● देवगाव, गिरगाव बु. गिरगाव खु, जवळा जिवाजी, नागठाणा, तळतुंबा, कुंभारी प्र.चा. या १९ गावांचा समावेश आहे.
अद्यापही मिळाली नाही भरपाई
ऑक्टोबर २०२२ मध्ये सेलू तालुक्यातील चिकलठाणा महसूल मंडळात झालेल्या अतिवृष्टीत १९ गावांमधील ३ हजार ६८० हेक्टरावरील पिके बाधित झाली होती. यात शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन यासह इतर खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. शिवाय अनेक जमिनीही खरडून गेल्या. अनेक शेतावरील बांध फुटले आणि सर्वत्र पाणीच पाणी झाले. या अतिवृष्टीचा महसूल विभागाचे पंचनामा केला असला तरी अद्यापही नुकसान भरपाई मात्र मिळालेली नाही.
■ शेतकन्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाकडे निधी नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेती पिकाचे झालेले नुकसान व बि-बियाणांसाठी केलेली उसणवारी कशी फेडायची, अशी चिंता आता शेतकयांना सतावू लागली आहे.
उर्वरित पाच मंडळाकडे दुर्लक्ष
• ऑक्टोबर महिन्यात चिकलठाणा महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर या मंडळातील शेतक-यांना मदत तत्काळ मिळेल अशी अपेक्षा होती.
" तसेच उर्वरित सेलू, देऊळगाव गात, कुपटा, वालूर, मोरेगाव या पाच महसूल मंडळात देखील सततच्या पावसाने खरीपातील पिकांचे नुकसान झाले होते.
त्यानंतर शासनाकडून मदत जाहीर करावी यासाठी शेतक-यांनी निवेदने दिली. सततच्या पावसाने जवळपास १९ हजार हेक्टर जमीनीवरील पिके बाधीत झाली होती. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
अतिवृष्टीची नोंद झाली होती. इतर हजार ६०० रूपये अनुदान देण्यात बुनिरवाडी खु, बोरकिन्नी, नांदगाव, फटका बसला होता. अतिवृष्टीमुळे याद्या मागविण्यात आल्या. माञ पाच महसूल मंडळातही सततच्या येणार आहे. त्यानुसार चिकलठाणा गणेशपूर, नरसापूर, आरसड, निळकंठ, चिकलठाणा महसूल मंडळातील ३ शेतक-यांच्या खात्यावर अनुदान पावसाने खरीपातील पिकाचा महसूल मंडळातील १९ गावांतील ८ सावंगी पी.सी. देवगाव, गिरगाव बु हजार ६८० हेक्टर जमीनीवरील पिके टाकण्यासाठी महसूल प्रशासनाला
महसूल मंडळातील शेतकऱ्यांना २
हजार ९९ शेतकऱ्यांना ५ कोटी ७० हजार ८४८ रुपये अनुदान वाटप करण्यात येणार आहे. चिकलठाणा समावेश आहे. महसूल मंडळात चिकलठाणा बु
गिरगाव खु, जवळा जिवाजी, नागठाणा, बाधीत झाली होती. तळतुंबा, कुंभारी प्र.चा. या १९ गावांचा
ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाला सर्वाधिक
दरम्यान, या मंडळातील शेतक- यांना बॅंक खात्यावर अनुदान जमा करण्यासाठी महसूल विभागाकडून अनुदान कधी मिळणार असा प्रश्न संबंधित गावांच्या तलाठी यांच्या कडून पडला आहे.
अद्यापही निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे शेतकरी अनुदानाची प्रतिक्षा करत आहेत. या नुकसान भरपाईचे
चिकलठाणा खु, खैरी, निरवाडी
Comments
Post a Comment